अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र सावंतवाडीतर्फे देवसू येथे भात कापणी प्रात्यक्षिक व शेती यंत्र देखभाल व दुरूस्ती कार्यक्रम साजरा………महिलांनी घेतले भात कापणी यंत्राचे प्रात्यक्षिक
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴देवसू,दि२७ऑक्टोबर,:-अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र सावंतवाडी यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थी, शिक्षक, शेंडोबा माऊली महिला संघ,व देवसू ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज शेती मशीन देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम साजरा झाला. मशीन द्वारे भातकापणी प्रात्यक्षित सादर करण्यात आले. यावेळी अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राच्या संचालिका व सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर कर्मचारी उदय गावडे इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी तळगावकर, देवसु-दाणोली सरपंच संजना संतोष सावंत स्मिता देसाई, रसिका सावंत, उर्मिला सावंत, सानिका सावंत, प्रतिक्षा सावंत, अनिता देसाई, रसिका सावंत, सोमा सावंत, रघुनाथ सावंत, सुरेंद्र देसाई, सुमेध सावंत, गोविंद सावंत, प्रकाश सावंत, तुकाराम सावंत,विश्वास सावंत, धर्मेंद्र सावंत, दिनेश सावंत, राजन सावंत, विजय मेस्त्री, संतोष जाधव, महेश जाधव, राजेश जाधव, बाबुराव देऊसकर, बप्पा देऊसकर,काशिनाथ जाधव, बबन जाधव व शेतकरी उपस्थित होते.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

