जिओ केबल खोदाई मुळे शहरातील व्यापारी व पादचारी त्रस्त-नगरसेवक परिमल नाईक यांचा घरचा आहेर
_*🛑जिओ केबल खोदाई मुळे शहरातील व्यापारी व पादचारी त्रस्त-नगरसेवक परिमल नाईक यांचा घरचा आहेर*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-२७ ऑक्टोबर*
शहरात सद्या जीओ केबल चे काम जोरदार सुरू असून, रस्त्यावर खोदकाम करत असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनधारकांसह पादचाऱ्यांना होत असून, चालणे देखील मुश्कील झाले आहे. अशा शब्दात अँड परिमल नाईक यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला आहे.
आगामी काळात दिवाळी, नाताळ सारखे सण येत असून, त्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

