कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती.

*_🛑 रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती.._*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी ता.२७-:* रामचंद्र ऊर्फ अजय सावंत यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत अजय सावंत यांना याबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाल्याने अजय सावंत यांचे सर्व स्तरातून अभिनंदनहोत आहे.

*………………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!