गावराई टेंबवाडी येथील वृद्धाची आत्महत्या
_*🛑 गावराई टेंबवाडी येथील वृद्धाची आत्महत्या..*_
_*🛑 मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२७ :-* तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील धर्माजी बाबी गावडे वय वर्ष 70 त्यांनी मानसिक संतुलन घडल्याने सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली अविवाहित असलेले धर्माजी गावडे हे आपल्या गावराई येथील घरात भाऊ व अन्य कुटुंबियांसोबत एकत्र राहत होते यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने मानसोपचार तज्ञांचे औषध उपचार सुरू होते. विहिरीच्या काठावर चप्पल आणि बॅटरी दिसून आल्याने वाडीतील रहिवाशांनी याची शोधाशोध सुरू केली मात्र ते कुठे आढळले नसल्याने त्याने विहिरीत उडी घेतली असावी असा संशय व्यक्त करत विहिरीच्या पाण्यामध्ये शोधाशोध सुरू केली मात्र ही विहीर सुमारे 40 फूट खोल व पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने यांचा बराच वेळ शोध घेण्यात गेला पोलीस पाटील स्वप्नील वेंगुर्लेकर व ग्रामस्थ शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते यानंतर दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत असल्याचे आढळून आले त्यानंतर दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला सिंधुदुर्ग टीमचे ओमकार लाड यांनी मृतदेह बाहेर काढण्यात मोलाचे सहकार्य होते याबाबतची खबर पोलीस पाटील स्वप्नील वेंगुर्लेकर तसेच मयताचा भाऊ दशरथ गावडे यांनी ओरस पोलीस ठाण्यात दिली प्रभारी पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक जयवंत वारा हवालदार गुरुदास पाडावे विवेक नागरगोजे शिपाई कमलेश पावसकर आदिनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मानसिक आजाराला कंटाळून यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे वीच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली .
*………………👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

