कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सागर सावंत मित्रमंडळ बांदा च्या वतीने भव्य नरकासूर स्पर्धेचे आयोजन …

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी : संजय भाईप

🎴सावंतवाडी--सागर सावंत मित्रमंडळ बांदा यांच्यावतीने नरकचतुर्दशीच्या निमीत्ताने बांदेश्वर मंदिराजवळ देऊळवाडी येथे बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ते १० या वेळेत भव्य खुली नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फी आकारली जाणार नाही.कोणीही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक १०,०००/- (दहा हजार रुपये) द्वितीय क्रमांक ५०००/-(पाच हजार रुपये) त्रुतीय क्रमांक २०००/- (दोन हजार रुपये) चौथा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पाचवा क्रमांक १०००/-(एक हजार रुपये) पारीतोषीक ठेवण्यात आले आहे.ज्या सपर्धकांना सहभागी होयाचे आहे त्यांनी सर्वेश ९०९६७००५०७,गौरांग ९१४५१५९२१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आल्याचे मंडळाचे सदस्य अक्षय मयेकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!