माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. हिचा सत्कार
_*🛑.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. हिचा सत्कार* *_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :संजय शेळके*
*🎴 वैभववाडी, दि- :-२१*
राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दत्त मंदिर वैभववाडी येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवून वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल कु.सृष्टी लक्ष्मण हांडे. हिचा सत्कार करण्यात आला. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस ट्रस्ट च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असल्याचे यावेळी अध्यक्ष राजेश पडवळ यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी माजी महिला बालकल्याण सभापती व ट्रस्टचे विश्वस्त स्नेहलता चोरगे, वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रिती शिणगारे, कॉन्स्टेबल श्रीमंत अडूळकर मॅडम, ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पडवळ, वैभववाडीतील जेष्ठ नागरिक बापू कदम, उपाध्यक्ष प्रशांत गुळेकर,सचिव मंदार चोरगे, खजिनदार मंगेश चव्हाण, सल्लागार डॉ.राजेंद्र पाताडे, ट्रस्टचे विश्वस्त व व्यापारी मनोज सावंत, महेश संसारे, समीर नारकर, शरद नारकर, संजय गुरखे, संतोष रावराणे,शेखर रावराणे, सुनिल रावराणे,अक्षय गुरव व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो सुष्टी हाडे यांचा सत्कार करताना प्रति शिगारे, श्रीमंत अडुळकर, स्नेहलता चोरगे,राजेश पडवळ
छाया संजय शेळके वैभववाडी
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

