कोकणक्राइममालवणसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह च्या धसक्याने जुगाराची जागा रातोरात बदलून केली लाखोची उलाढाल

*🛑 कोकण लाईव्ह च्या धसक्याने जुगाराची जागा रातोरात बदलून केली लाखोची उलाढाल*

*🛑मसुरे बांदिवडे पुलाच्या डाव्या बाजूला एका घरात जुगाराच्या बैठकीचे ठिकाण*

*🛑खाकी वर्दी ने लावली जागा बदलायला,व मुळ जागेवर केले धाडीचे नाटक*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग :२४ऑक्टोंबर*

‌.सिंधुदुर्गात अंदर बाहर जुगार सर्वत्र बंद असताना मालवण व कणकवली येथे रात्री आठ ते तीन वाजेपर्यंत अंदर बहर जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून त्यामध्ये लाखोंची उलाढाल होत असल्याची बातमी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध होताच स्थानिक खाकी वर्दी ने जागा बदलण्याचे आदेश देऊन नेहमीच्या जागेवर छापा टाकल्याचे दाखवून तशी पंच यादी तयार करून पंटराना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे, याबाबत मालवण पोलिसांची भूमिका संशयास्पद असून याविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ आवाज उठविणार आहेत.
या जुगाराला स्थानिक राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने पोलीस कारवाई करत नाही नाही असा तेथील ग्रामस्थांचा आरोप आहे, वेरली मसूरे येथील चाभाराचा चाळा फलका पासून शंभर मीटरच्या अंतरावर एका मांगर घरात हा जुगार चालत होता मात्र कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने याबातचे वृत्त प्रसिद्ध करताचा रात्रो बारा वाजता बैठकीचे ठिकाण बदलण्याचे सांगण्यात आले व ती बैठक मसुरे आऊट पोस्ट बांदिवडे पुल काढले की डाव्या बाजूला एका घरात घेण्यात आली व याची माहिती स्थानिक पोलिसांना होती,मात्र मुळ जागेवर छापा टाकल्याचे दाखवून तशी पंचयादी घालून त्या ठिकाणी काही आढळले नाही असे दाखविण्यात आले.
पोलिसांच्या आशीर्वादाने ती बेठक दुसऱ्या ठिकाणी सुरू ठेवून आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही हे जुगार व्यावसायिकांनी दाखवून दिले आहे.झुकती है दुनिया,, झुकानेवाला चाहिए हे वाक्य जुगार व्यावसायिकांनी खरे करून दाखवले आहे,पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो असे त्यांचे मत आहे.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे,अनेकांचे संसार उद्धवस्त करणारा जुगार बंद करण्यासाठी ग्रामस्थांना उठाव करावा लागतो या सारेख स्वातंत्र भारताचे दुसरे दुर्दैव ते कोणते..

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!