देवसू येथे रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद……….तारकेश सावंत व सुमेध सावंत यांचे योग्य नियोजन_
कोकण लाईव्ह ब्रेकींग
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत
🎴देवसू,दि २४ऑक्टोबर,:-
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने देवसू येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी डॉ. राजेश नवांगुळ डॉ. महेश जोशी यांनी महिलांच्या आरोग्य विषयी समस्यां व त्यावरचे उपाय यावर समुपदेशन केले. यानंतर स्त्री रोग तज्ञ डॉ. नेत्रा सावंत डॉ. मीना जोशी यांनी महिलांची तपासणी करत हिमोग्लोबिन कॅल्शियम तसेच इतर आजारांवर मार्गदर्शन केले. देवसू गावातील सुमारे दोनशे महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला याच ठिकाणी रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी च्या वतीने महिलांसाठी कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी शिबिराच्या उद्घाटन समयी व्यासपीठावर इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सौ. सुहासिनी तळेगावकर, सेक्रेटरी सौ. दर्शना रासम, खजिनदार सौ. पूजा पोकळे व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार, सेक्रेटरी सी.ए.सुधीर नाईक, खजिनदार आनंद रासम उपस्थित होते तसेच देवसू जेष्ठ नागरिक,युवा कार्यकर्ते , देवसू सरपंच व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

