कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सावंतवाडीत मोफत दूध वाटप.
🔸शिव भवानी कला क्रीडा मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ कार्यकारी संपादक : आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि-१९ :- शिव भवानी कला क्रीडा मंडळ सावंतवाडी यांच्या माध्यमातून आज कोजागिरी पौर्णिमा निमित्त मोफत दूध वाटप करण्यात येणार आहे
आज संध्याकाळी सात (७) वाजता हॉटेल कावेरी जवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती भाजपा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अरविंदेकर यांनी कोकण लाईव्ह शी बोलताना दिली.
आजची युवा पिढी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दारू, चिकन, पार्टी अशा वाईट मार्गाला लागून दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यामुळे युवकांनी अशा वाईट मार्गाला न लागता दूध हे आरोग्याला चांगले आहे तर पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे सेवन करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी असे आवाहन भाजपा पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अरविंदेकर यांनी सावंतवाडीतील जनतेला दिले आहे.
________________________
*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻⚕️*
सस्नेह नमस्कार.🙏
_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_
क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त
*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*
जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.
👨🏻⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट
💉Reg. No. 68484
🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*
*👨🏻⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.
*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार
*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

