चौकुळ येथे विधी सेवा प्राधिकरणतर्फे कायदेविषयक शिबीराचे आयोजन
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴चौकुळ, दि१७ऑक्टोबर- :-
चौकुळ ग्रामपंचायत येथे विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्याकडून कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले. लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात गावोगाव जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून चौकुळ ग्रामपंचायत येते हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग मा. श्री. एस. व्ही. हांडे, अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. आर. बि. रोटे, जिल्हा विधी सेवा समीती सचिव मा. श्री. डी. बि. म्हालटकर, दिवाणी न्यायाधीश मा. श्रीम. आर. आर. बेडगकर , यांनी कायदे विषयक मार्गदर्शन केले या प्रसंगी चौकुळ तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अशोक उर्फ बाळा गावडे, पोलीस पाटील प्रशांत गावडे, प्रभाकर परब, ग्रामविकास अधिकारी एस . ए. राऊळ, माजी सैनिक बापु गावडे , ग्रामपंचायत सदस्य, वनपाल श्री. चाळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत चौकुळच्या उपसरपंच सौ. संजना संजीव गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी केले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

