काणेकर कुटुबियांचा साईबाबा उत्सव कोजागिरी पौर्णिमेला मंगळवारी १९ऑक्टोबर रोजी होणार साजरा
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :संजय भाईप
🎴बांदा, दि१७ऑक्टोबर- :-काणेकर कुटुंबिय (बांदा) तर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव मंगळवारी दिनांक १९ आँक्टोबर रोजी साजरा होत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने साध्या पदधती उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा उत्सवाला ६८ वर्षे पूर्ण होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाचे नियमांचे पालन करत विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी श्री साई बाबांची महापुजा, आरती, , दुपारी महाप्रसाद, सायंकाळी तिर्थप्रसाद. रात्री ठीक ९ वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकार पांडुरंग राऊळ, गणेश पार्सेकर, उल्हास पाळणी सह कलाकार यांचा पारंपारीक भजनाचा काय्रक्रम होणार आहे. तरी सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन काणेकर कुटुंबियातर्फे करण्यात आले आहे.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

