कमविण्यास शिका पुस्तकाचे*मंगळवारी सावंतवाडीत प्रकाशन*
*🛑कमविण्यास शिका पुस्तकाचे*मंगळवारी सावंतवाडीत प्रकाशन*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी :१७ऑक्टोंबर*
सावंतवाडी:येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परूळकर सभागृहात मंगळवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजता कै.दिनेश पांगम यांच्या “कमविण्यास शिका” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे.
Learn_to_Earn या मूळ इंग्रजी सुप्रसिद्ध पुस्तकाचं भाषांतर असलेल्या कमाविण्यास शिका या पुस्तकाचे लिखाण
श्री.पांगम यांनी लाँडाऊन काळात केले. त्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, हि त्यांची इच्छा होती. मात्र अचानक त्यांचे निधन झाले. त्यांची अधुरी इच्छा पूणँ करण्याचा संकल्प पांगम कुटूंबियांनी केला. त्याला कळसुलकर इंग्लिश माजी विद्यार्थी संघाने साथ दिली. वेंगुर्लेतील किरात ट्रस्ट ने पुस्तकाचे मुद्रण केले. आता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने आयोजित केला आहे.
प्रख्यात भाषांतरकार लेखिका, महिला व बालविकास क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी डॉ.त्र्यंबक गणेश लेले हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्री. पांगम यांनी Learn to Earn या Peter Lynch & Rothchild ह्या लेखकांच्या पुस्तकाचा कमविण्यास शिका हा अनुवाद स्टाॅक एक्सचेंजच्या मार्फत पैसे कसे कमवाल, ह्या नावाने त्यांच्या मृत्यु पुर्वी काहीच दिवस आधी केलेला होता. श्री.पांगम यांचे माजी विद्यार्थी संघातही योगदान होते, ही एक प्रकारे त्यांना श्रध्दांजली असल्याचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोस्कर यांनी सांगितले. सवँ माजी विद्यार्थी, साहित्य, अथँ क्षेत्रातील रुची असलेल्या सवाँनी उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी विद्यार्थी संघाने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
- *🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

