मुलींची छेड काढणाऱ्या आकाश फिश मीलच्या परप्रांतीय कामगारांना संतप्त जमावाकडून चोप
_*🛑 मुलींची छेड काढणाऱ्या आकाश फिश मीलच्या परप्रांतीय कामगारांना संतप्त जमावाकडून चोप..*_
_*🛑 त्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा आकाश फिश मील व्यवस्थापनाने दिला शब्द..*_
_*🛑 ग्रामस्थ, सरपंच, स्थानिक नेत्यांनी घेतला आक्रमक पवित्रा..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेगुर्ले, दि-१२ :-* आकाश फिश मील येथे काम करणाऱ्या तीन परप्रांतीय कामगारांनी तेथील स्थानिक युवतींची छेड काढण्याचा अतिशय संतापजनक प्रकार आकाश फिश मील आवारात आज घडला. घडला प्रकार युवतींनी आपल्या घरी सांगतच संतप्त झालेल्या पालकांनी व ग्रामस्थांनी थेट फिश मील गाठत त्या युवकांची यथेच्छ धुलाई केली. घडला प्रकार म्हापण सरपंच अभय ठाकूर उपसरपंच अशोक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम परब, निवती पोलिस स्थानक निरिक्षक वारंग व कर्मचारी यांना समजताच त्यांनी फिश मिल कडे धाव घेतली व आकाश फिश मील व्यवस्थापणाशी चर्चा करून त्या युवकांना कामावरून काढून टाकण्याची सूचना फिश मील व्यवस्थापनाला केली व पुन्हा असा प्रकार घडू नये अशी ताकीद दिली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्रा बगून आकश फिश मीलने त्या कामगारांना कामावरून काढून टाकण्याचे आश्वासन दिले.
*………………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

