सामान्य जनतेला मास्कची सक्ती आणि दंडात्मक कारवाई मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मास्क’ची सूट
_*🛑 सामान्य जनतेला मास्कची सक्ती आणि दंडात्मक कारवाई मात्र सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मास्क’ची सूट..*_
_*🛑 सर्वसामान्य जनतेला एक न्याय व सत्ताधाऱ्यांना दुसरा असे कुडाळ तहसीलदार कार्यालयाचे दुटप्पी धोरण..*_
_*🛑 महाविकास आघाडीने पुकारलेल्या कालच्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचे निवेदन स्वीकारताना तहसीलदार कुडाळ यांना कोरोनाचा विसर पडला का ? ; मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर*
*🎴कुडाळ, दि-१२ :-* तालुक्यातील तळागाळातील गावातून तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे येण्यासाठी सध्या मिळेल ते वाहन करून येणाऱ्या सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयामध्ये प्रवेशही नाकारला जातो असे चित्र आहे.भर उन्हात आणि पावसाळा सहन करून बाहेरच्या खिडकीवर ताटकळत उभे राहावे लागते अशा परिस्थितीत कधीकधी दिवसभर राहून सुद्धा जनतेची काम होत नाहीत. मात्र सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या या प्रशासनाला कालच्या महाविकास आघाडीच्या आंदोलकांची गर्दी कशी काय चालते हा खरा सवाल आहे.
एकीकडे सत्ताधारी आरोग्यमंत्री म्हणत आहे की दुसरी लाट झाली आता तिसरी लाट येईल भविष्यात चौथी लाट येईल तरीसुद्धा सत्ताधारी पक्षाचे आंदोलक करोना चे नियम धाब्यावर बसवून माननीय दंडाधिकारी कुडाळ यांना गर्दी करून निवेदन देण्यासाठी आले असता हे कसे चालते..? जर हे नियमांचे उल्लंघन चालणार असेल आणि यामुळे कोरोनाचा कोणताही त्रास होणार नसेल तर मग आपल्या कार्यालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या नियमात सुट द्यावी अशी खोचक टीका मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
*………………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
*👩🏼⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼⚕️*
*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_
_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._
*👨⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*
*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

