कोकण सुपरस्टार डान्स शो – ऑडीशन राऊंड ६० शूटिंग चे उदघाटन.
_*🛑 कोकण सुपरस्टार डान्स शो – ऑडीशन राऊंड ६० शूटिंग चे उदघाटन..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि-१२ :-* कोकणातील कलाकारांना डिजिटल व्यासपीठ मिळावे म्हणून कोकण स्टार ९ तर्फे कोकण सुपरस्टार डान्स शो – ऑडीशन राऊंड ६० शूटिंग उदघाटन सावंतवाडी सबनीस वाडा येथे सावंतवाडी महिला शहर अध्यक्ष मा. सौ.मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मोहिनी मडगावकर बोलताना म्हणाल्या की कोकण सुपरस्टार डान्स शो च्या माध्यमातून आपल्या कोकणातील कलाकारांना एक नविन संधी या डिजिटल व्यासपीठ च्या माध्यमातून निर्माण होत आहे . कोकणातील जास्तीत जास्त कलाकारांनी हया कोकण सुपरस्टार डान्स शो मध्ये सहभागी व्हावे व स्वता बरोबर आपल्या कोकणचा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक ही वाढवावा असे आवाहन केले.
मी एक सावंतवाडी महिला अध्यक्ष म्हणून सावंतवाडीतिल आपल्या जिल्ह्यातील सर्व कलाकारांनच्या पाठीशी सहकार्य करण्यासाठी सदैव तयार आहे आपल्या कोकणचा सर्वांगीण विकास हेच आपल जीवनातील ध्येय आहे .. कोकण स्टार ९ चे निर्माता अनिल चव्हाण हे एक टिव्ही सीरियल निर्माता असुन त्यानी आता पर्यंत मनोरंजन – दुर्गा – अग्निपरीक्षा – एक झोका नीयतीचा हया टिव्ही सिरियल ची निर्मिती केली आहे ..कोकणातिल नवोदित कलाकारांना अभिनय डान्सचे चागंले ट्रेनिंग मिळावे याकरिता कणकवली सावंतवाडी ओरोस येथे क्लास सुरु करण्यात आले आहेत . सदर कार्यक्रम उदघाटनाला सावंतवाडी भाजपा महिला अध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थीत होते .. कोकण सुपरस्टार डान्स शो चे कोकण स्टार ८ वेब चॅनल वर ५२ एपिसोड टेलिकास्ट होणार आहेत ह्या शो च्या अंतीम विजेता कार्यक्रमाला मराठीतील अनेक नामवंत कलाकार दिग्दर्शक उपस्थीत राहणार आहेत. …
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

