कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

स्वप्नाली मूननकर-पिळणकर यांचा संत मीराबाई आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव

_*🛑 स्वप्नाली मूननकर-पिळणकर यांचा संत मीराबाई आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-*
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान सोहळा सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कुलच्या सभागृहात सौ.वनिता यशवंत प्रभोतेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली इंग्लिश स्कुल, दाभोली हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका स्वप्नाली सुरेश मूननकर-पिळणकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन ‘संत मीराबाई आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सौ.वनिता प्रभूतेंडोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे,सचिव गजानन नानचे,उपाध्यक्ष सुहास देसाई,धनश्री गावडे,शर्मिला गावकर,पांडुरंग दळवी, सल्लागार काका मांजरेकर,जिल्हा पतपेढी संचालक अजय शिंदे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर,प्रदीप सावंत,सावंतवाडी तालुका अध्यक्ष वैभव केंकरे, निलेश पारकर आदी उपस्थित होते.

*………………👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*

*👩🏼‍⚕️नर्सिंग मध्ये करिअर करण्याची संधी …👩🏼‍⚕️*

*▪️रुग्णसहाय्यक* _(Certificate course in Patients Assistant)_

_आरोग्य केंद्र, ओ.पी.डी. Hospitals मध्ये नोकरी मिळण्याची संधी…तर वेळ वाया घालवू नका आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा…._

*👨‍⚕️मर्यादित जागा उपलब्ध…*

*🛑अधिक माहिती साठी संपर्क करा:*
*डॉ जे बी नाईक काॅलेज सावंतवाडी*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज गेट नं २ समोर,*
*सावंतवाडी नगरपालिका जवळ*
संपर्क : 8605992334

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!