आपत्कालीनसावंतवाडीसिंधुदुर्ग

आरोस मध्ये घरावर फणसाचे झाड कोसळून दोन लाखांचे नुकसान..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.१७: परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाल्याने बळीराजाचे पुरते कंबरडे मोडले असताना गुरूवारी पहाटेच्यासुमारास आरोस गावठणवाडी येथील गुरूनाथ मधुकर शिरोडकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. घरात कुणीही नसल्याने जीवित हानी टळल्याचे श्री. शिरोडकर यांनी सांगितले.

गेले आठ दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी रात्रो पतीच्या पावसाचा जोर वाढला. आरोस पंचक्रोशीसह परिसरातही सोसाट्याचा वारा-पाऊस झाल्याने घराशेजारी असलेले फणसाचे मोठे झाड घरावर कोसळले. यामध्ये वासे, रिप, नळे, घरातील साहित्य तसेच मजुरी असे मिळून सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. झाड घरावर कोसळल्याचे गावातील ग्रामस्थांना कळताच घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्यास मतदकार्य केले.

आरोस, मडुरा पंचक्रोशीत मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी होत असून सोसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रोणापाल गावातील विद्युत वाहिन्या तुटून पडल्या तसेच वीज खांबही पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे परतीच्या पावसाचा बळीराजासह सर्वांनाच फटका बसला आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!