महादेवाचे केरवडे येथील रोहित धुरी चे दुर्दैवी निधन..
▪️धुरी कुटुंबावर घटसस्थापना सणासुदीच्या दिवशी काळाचा घाला..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴कुडाळ,दि.१७: तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील व्यवसायिक संजय धुरी यांच्या कुटुंबावर आज घटसस्थापना सणासुदीच्या दिवशी काळाने घाला घातला आहे. श्री. संजय धुरी यांच्या रोहित धुरी या २३ वर्षीय मुलाच्या रक्तातील पेशींचे प्रमाण अचानक कमी झाल्याने आज पहाटे तीन ३:०० वाजण्याच्या सुमारास त्याचे दुर्दैवी निधन झाले. ‘रोहित’वर गेले पाच दिवस पडवे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अशी माहिती पोलिस पाटील सतिश केरवडेकर व ‘रोहित’चा मित्र रुपेश भितये यांनी दिली.
अचानक ‘रोहित’च्या रक्तातील पेशींचे प्रमाण अचानक कमी झाल्याने त्याला सोमवार दि.१२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल पडवे येथील माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या एस.एस.पी.एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर गेले पाच दिवस उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आज शनिवारी पहाटे ३:०० वाजण्याच्या सुमारास त्याचे दुर्दैवी निधन झाले. ‘रोहित’च्या अचानक निधनामुळे कुटुंबासहित परिसरात व मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
‘रोहित’च्या पश्चात आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. असे पोलिस पाटील श्री. केरवडेकर व मित्र रुपेश भितये यांनी सांगितले.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

