दोडामार्गराजकीयसिंधुदुर्ग

मनसेच्या विद्यार्थीसेना दोडामार्ग शहराध्यक्षपदी सौरव नाईक यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.१७: मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या आदेशानुसार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर व विद्यार्थी सेनेचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष अक्षय कुबल यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या विद्यार्थीसेना दोडामार्ग शहराध्यक्षपदी सौरव नाईक यांची निवड करण्यात आली.

तसेच वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडून विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात नेहमीच लढा देऊ असे नवनियुक्त विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष श्री. नाईक म्हणाले.

यावेळी नुतन तालुकाध्यक्ष सुनील गवस, माजी शहराध्यक्ष अभिजित खांबल, शशिकांत आईर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय कुबल आदी उपस्थित होते.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!