आणखीकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

म्हापण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विलास केळुसकर यांचे निधन*..

_*🛑म्हापण येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विलास केळुसकर यांचे निधन*..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :समीर चव्हाण*

*🎴म्हापण, दि- :-७ऑगस्ट*
म्हापण येथील प्रसिद्ध व्यावसायिक विलास केळुसकर यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वभावाने ते प्रेमळ व हसऱ्या स्वभावाचे होते. त्यांच्या विनोदबुद्धीमुळे ते युवा वर्गात लोकप्रिय होते.
व्यावसायिक म्हणून त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. एकेकाळी त्यांची आथिर्क परिस्थिती खूप हालाखीची होती पण आपल्या मेहनतीच्या जोरावर व कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी कठिण परीस्थितीवर मात करत यशस्वी व्यावसायिक म्हणून नाव कमावले आहे. त्यांच्या निधनाच्या वार्तेने म्हापण पंचक्रोशीतून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632

संपर्क:-7887880208

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!