कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शासनाच्या ई पीक पाहणी व नोंदणी जनजागृती बाबत दाणोलीत काढण्यात आली प्रभात फेरी..

 

🛑 तहसीलदार राजाराम म्हात्रेंनी ई पीक पाहणी चे महत्व सांगून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे करण्यात आले आवाहन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-२४ :- शासनाच्या ई पीक पाहणी व नोंदणी जनजागृती बाबत दाणोलीत प्रभात फेरी काढण्यात आली. शासनाच्या ई पीक पाहणी व नोंदणीच्या प्रभावी अमलबजावणीसाठी जनजागृती बाबत गुरूवारी दाणोली येथे प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत तहसीलदार राजाराम म्हात्रे यानी इ पीक पाहणी चे महत्व सांगून शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी आंबोली मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव, दाणोली तलाठी सचिन चितारी, बावळाट सरपंच दीनानाथ कशाळीकर, केसरी – फनसवडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच देवेंद्र सावंत, देवसू सरपंच संजना सावंत, दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, कोतवाल काशिराम जाधव ,सचिन पारधी, तसेच सातोळी, देवसू, बावळाट, केसरी गावचे शेतकरी, दाणोली हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

 

😍 *सुवर्णसंधी! सुवर्णसंधी…!*

🇮🇳 भारत सरकारचा उपक्रम *भारतीय आयुर्विमा महामंडळ* (LIC) मध्ये मेगा विमाप्रतिनिधी भरती *(पार्ट टाईम किंवा फुलटाईम).*

🎯 *योजनेचे लाभ* :- आकर्षक अमर्यादित कमिशन.

💰 (अनेक विमाप्रतिनिधींचे उत्पन्न पहिल्याच वर्षी : प्रतिमाह 25,000 ते 50,000 असते.)

💁‍♂ *अधिकचे फायदे* :-

● गृहकर्ज केवळ 5℅ दराने.
● कार, कॉम्पुटर, लॅपटॉप अ‍ॅडव्हान्स.
● देशात परदेशात विमान प्रवासाची संधी.
● ग्रॅच्युइटी (2 लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स.
● मोफत ट्रेनिंग व सेमिनार.
● दरमहा दोन वेळा कमीशन.
● दिवाळी फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स.
● स्वतंत्र ऑफिस टाकण्यासाठी व मोबाइल बिल अलाउंस.
● आपल्यानंतर नॉमिनीला कमिशन सुविधा
● कुठलीही गुंतवणूक नाही.
● आपला व्यवसाय, नोकरी संभाळून उर्वरित वेळात हे काम तुम्ही करू शकता.

*⌛ मर्यादित जागा…⌛*

🎓 *शैक्षणिक योग्यता* :- कमीत – कमी 10वी किंवा कोणत्याही शाखेची पदवी.

*👉संपर्क : संदीप रोहिदास कोल्हे (LIC विकास अधिकारी)*

*📲मोबाईल नंबर – 9975169495 / 9405075919*

*🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचुक बातमी थेट हल्ला*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!