🛑 इंस्ट्राग्राम वरुन जुळलेल्या प्रेम संबंधातुन अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला ३ दिवसांत मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश..
🛑 पोलिसांच्या या कारवाईचे तालुका युवक कॉंग्रेसने केले अभिनंदन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-२३ :- इंस्ट्राग्राम वरुन जुळलेल्या प्रेम संबंधातुन अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या रुषीकेश जणकर या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आरोपीच्या वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवसांत मुसक्या आवळण्यात आल्या.
त्या बद्ल वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे आंबेडकरी चळवळीतील आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते तानाजी कांबळे.
वैभववाडी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

