🛑 पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत सांगूळवाडी महाविद्यालयाचा अविनाश चेमटे राज्यात सहावा..
🛑 संचालक संदिप पाटील व संस्था साहाय्यक सुधाकर येवले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी, दि-२३ :- महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सामायिक पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगूळवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा अविनाश संजय चेमटे(73.00) हा विद्यार्थी राज्यात सहावा आला आहे. तसेच महाविद्यालयाचा अनिकेत अशोक कदम, अजित सतीश खंडागळे, विक्रम भागवत शिंदे. अलफिया जब्बार मुल्ला, आदिनाथ धनाजी इंगोले, राहुल धूळा पाटील, दीपक बाळासाहेब चोथे, अश्विन उत्तम विभूते, अक्षय कैलास घाडगे, श्रीकांत शंकर मोरे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री चेतन वाडेकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अनगरसिध्द शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार राहुल पाटील, संस्था संचालक श्री. संदीप पाटील, संस्था सहाय्यक श्री. सुधाकर येवले, प्राचार्य श्री. चेतन वाडेकर सर व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

