कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 कुंदे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,दि-२३ :- ग्रामपंचायत कुंदे येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. या व्याख्यानामध्ये प्रमुख मार्गदर्शक मुंबई सीमा शुल्क विभाग कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी शासकीय सेवेत रूजू होण्यासाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अभ्यासक्रम व इतर तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन केले. यावेळी कुंदे, कसाल, ओरोस, कुसबे – पोखरण येथून विद्यार्थी व्याख्यानासाठी उपस्थित होते. उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. रेडकर सरांचे कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. शासकीय सेवेत आपल्या सिंधुदुर्गातील मुलांचा सहभाग वाढविण्यासाठी या मार्गदर्शनाचा लाभ भविष्यात होईल. मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ग्रामपंचायत कुंदे सतत पाठपुरावा करत राहणार असून, यासाठी पंचक्रोशीतील मुलांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे सरपंच श्री.सचिन कदम यांनी सांगितले. ग्रामपंचायत कुंदे येथिल वाचनालयमध्ये यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पर पुस्तके उपलब्ध करण्यात आली..तसेच ग्रामपंचायत हॉलमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध असून अभ्यासासाठी जे जे साहित्य लागेल ते उपलब्ध करून देण्यात येईल याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत कुंदे तर्फे करण्यात येत आहे. यावेळी उपसरपंच श्री सुशील परब ग्रामसेवक श्री रामचंद्र वनकर ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रीतम कदम तसेच पालक श्री. वीरेश परब उपस्थित होते. यावेळी श्री रेडकर सरांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

अटी व नियम लागू

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!