आंबोलित वाहनाला बाजू देताना ट्रुक कलंडला
_*🛑आंबोलित वाहनाला बाजू देताना ट्रुक कलंडला*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :चौडू पाटील*
*🎴सावंतवाडी, दि- :-७ सप्टेंबर*
सावंतवाडी वरून आंबोली मार्गे बेळगाव ला जाणारा एम एच ०९ई एम २६६३ हा ट्रक आंबोली पासून सुमारे पंधरा किलोमीटर च्या अंतरावर एका वाहनाला बाजू देऊन जात असताना रस्त्याच्या बाजूला साईड पट्टी खोदाई केलेली असल्याने चाक जाऊन त्या खुदाई केलेल्या स्वीट पट्टीवर अडकून पलटी होता होता वाचला व रस्त्याच्या एका बाजूला कलंडला
त्या निष्पाप चालक व त्याच्या साथीदाराला तिथे कुणाचे घर ही नाही दुकानही नाही अशा स्थितीत जंगलात अन्नपाण्यावाचून उपाशी राहावे लागले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*😍खुषखबर…खुषखबर… खुषखबर…😍*
_आपकी जरुरत हमारी जिम्मेदारी_
*🌐कणकवली शहरात भारत फायबर कनेक्शन लवकरच सुरु…कणकवली तालुक्यासाठी BSNL चे फायबर इंटरनेट तेही आपल्या घरोघरी..🏬*
*☎️कनेक्शन घ्या आणि सोबत Landline connection २४ तास फ्री!!त्वरा करा*
*▪️आमची वैशिष्ट्ये*
• वाजवी किंमतीमध्ये इंटरनेट सुविधा
• 30 MBPS व त्याहून अधिक स्पीड
• आपल्या आवश्यकतेनुसार विविध प्लँन्स
• अनलिमिटेड व्हाईस काँलिंग
• अँन्ड्राईड टी.व्ही वर सर्व चँनेल पाहता येतात
• ग्रामीण भागातही इंटरनेट सुविधा
• जुने फायबर कनेक्शन कमी
• किंमतीत बीएसएनएल मध्ये करुन घ्या
• जुन्या नंबरावरील सर्व काँल्स नवीन नंबरवर ट्रान्सफर करता येतात
• नियमीत सेवेसाठी यंत्रणा
*अधिक माहितीसाठी संपर्क:-*
02367-232020
9422925050
9420271818
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

