कोकणकोल्हापूरमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सर्वांचे लाडके सावंत गुरुजी आता डॉक्टर झाले……..

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग

अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि,५ऑगस्ट:-एखाद्या ॠषी प्रमाणे आपले काम शांतपणे करत असताना आज चंद्रकांत सावंत गुरुजींनी अनेक पुरस्कार पटकावत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे मुळगाव ओवळीये सध्या आंबोली चे नाव भारतात गाजवणारे आदर्श शिक्षक चंद्रकांत सावंत यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीची “मानद डॉक्टरेट” ही पदवी आज प्रदान करण्यात आली . चेन्नई येथे आज हा कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्गातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या आजपर्यंतच्या इतिहासात बहुतेक एखाद्या प्राथमिक शिक्षकाला मिळणारी ही पहिलीच डॉक्टर ही पदवी असावी. डॉक्टर चंद्रकांत सावंत गुरुजींनी फणसवडे येथे वाहतुकीची कुठलीही सोय सुखसुविधा नसताना तेथील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली शिक्षणाची गोडी आणि राबवलेले उपक्रम आणि या सर्वाचा परिपाक म्हणून आदर्श शाळेचा मिळालेला पुरस्कार, तसेच या छोट्याशा गावामध्ये बचत गटाची निर्मिती करून अतिशय उत्कृष्टरित्या तेथील महिलांना आर्थिक साक्षरतेचे दिलेले धडे आणि येथील शाळेमध्ये सर्वप्रथम डिजिटल शाळा करण्याचा मान, त्यानंतर सावंत गुरुजींची ज्या ज्या ठिकाणी बदली झाले त्या त्या ठिकाणी आज त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते त्यामागे त्यांनी केलेले विद्यार्थ्यांवर प्रेम आणि शिक्षणाप्रती असलेली तळमळ शंभराहून अधिक दत्तक घेतलेल्या विद्यार्थिनी, अशी न संपणारी गुरुजींची सामाजिक कार्याची शृंखला इथून पुढे सुद्धा अशीच कायमस्वरुपी रहावे आणि यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडून त्यांना खुप सार्‍या शुभेच्छा…

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!