🛑 कणकवलीतील युवा पुरोहित स्वानंद उर्फ अक्षय करंबेळकर यांचे अल्पशा आजाराने निधन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि-०२ :- शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी युवा पुरोहित स्वानंद उर्फ अक्षय दुर्गानंद करंबेळकर (वय २५) याचे आज गुरुवारी सकाळी ५.३० दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस अक्षय याला प्रकृती अस्वस्था मुळे सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेले १० दिवस त्याला खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. हसत मुख असलेल्या या युवा पुरीहिताच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कणकवली चे ग्राम पुरोहित दुर्गानंद करंबेळकर यांचा तो मुलगा होय. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, काका, काकी असा मोठा परिवार आहे.
*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

