कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 वैभववाडी तालुक्यातील अनेक समस्यां बाबत विकास मंच संघटनेने दिले खासदार विनायक राऊत यांना निवेदन..

 

🛑 गणेशोत्सव निमित्ताने बनविण्यात आलेल्या सुबक आणि आकर्षक आरती संग्रहाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार रमेश कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-०२ :- सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना वैभववाडी तालुक्यातील खड्डेमय रस्ते, रेल्वेची समस्यां, मुंबई गोवा महामार्ग समस्या, प्राथमिक दवाखान्यातील औषधांची समस्या अशा अनेक समस्यांबाबत वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेतर्फे भेटून निवेदन देण्यात आले.

सदर प्रसंगी वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे गणेशोत्सव निमित्ताने बनविण्यात आलेल्या सुबक आणि आकर्षक आरती संग्रहाचे सन्मा खासदार श्री विनायक राऊत आणि आमदार श्री रमेश कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी उपस्थित भांडुपचे आमदार श्री रमेश कोरगावकर, माजी आमदार श्री सुभाष बने, नगरसेवक श्री उमेश सुभाष माने, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री रोहन सुभाष बने, वैभववाडी तालुका विकास मंचचे अध्यक्ष श्री सुरेश भिवाजी पाटील, उपाध्यक्ष श्री विठ्ठल तळेकर, सचिव श्री विठ्ठल मासये, कार्याध्यक्ष श्री श्रीकृष्ण सोनार, खजिनदार श्री चंद्रकांत रासम आणि सल्लागार श्री सत्यवान पाटील, कार्यकारिणी सदस्य श्री योगेश आंब्रस्कर आणि श्री विनायक कोर्लेकर आदी मान्यवर.

 

*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!