🛑 श्री क्षेत्र किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री शिवराजेश्वर मंदिरात साजरा करण्यात आला कृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :- श्री क्षेत्र किल्ले सिंधुदुर्ग वरील श्री शिवराजेश्वर मंदिरात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. दि. 30 ला रात्रौ 9 वा. छ. शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा पार पडला.. त्यानंतर 10.30 वा. ह.भ.प. अक्षय परुळेकर बुवा यांनी शिवराजेश्वर मंदिरात कृष्ण जन्मावर सुश्राव्य कीर्तन केले… रात्रौ 12 वा. कृष्ण जन्म साजरा करण्यात आला… यावेळी शिवराजेश्वर मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी श्रीकृष्णाची पूजा केली… देवस्थानचे मानकरी आणि मुंबईस्थित किल्ला रहिवासी कृष्ण जन्म सोहळ्यास उपस्थित होते.
*🛑 दि. 31. दहीहंडी आणि श्रीकृष्ण विसर्जन मिरवणूक…*
दर वर्षी प्रमाणे शिवराजेश्वर मंदिराची मानाची हंडी मंदिरा समोर बांधली गेली… तसेच शिवकाळा पासून दरवर्षी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर (देऊळवाडा) यांचे कडून सुद्धा श्री शिवराजेश्वर मंदिर येथे १ मानाची दही हंडी पाठवली जाते ….
मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांनी पारंपरिक पद्धतीने मानाच्या दही हंडया फोडून श्रीकृष्ण विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केली…
कृष्ण विसर्जनासाठी शिवाजी महाराजांची पालखी सुद्धा किल्ल्याच्या प्रवेशद्वारा पर्यंत आली….
विसर्जन मिरवणुकीत समस्त किल्ला रहिवाशानी उत्साहाने सहभागी होऊन भक्तिपूर्ण वातावरणात श्रीकृष्णाचे विसर्जन केले .
*🔐लाँकडाऊन आहे… 🎂वाढदिवस साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*
सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*
*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*
_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

