कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तात्काळ डागडुजी करावी..

 

🛑 शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांची उपअभियंताकडे निवेदनाद्वारे मागणी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-०१ :- सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वीज वारंवार जात असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तात्काळ डागडुजी करण्यात यावी,व खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी आज शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी येथील उपअभियंताकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनतेच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागेल,असा इशारा श्री दळवी यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गजानन नाटेकर,शिवसेना उपतालुका प्रमुख राघोजी सावंत,माजगाव शिवसेना विभागप्रमुख संजय माजगावकर,नेतर्डे शाखाप्रमुख जगदेव गवस आदी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,सावंतवाडी तालुक्यातील नागरीकांना विजेची मोठी समस्या जाणवत असून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोरोनामुळे गेले अनेक महिने व्यापार,उद्योग बंद स्थितीत होते.आता गणेशोत्सव काळात व्यवसाय होण्याची व्यापाऱ्यांना आशा आहे. अशा वेळी सतत वीज जास्त खंडित झाल्याने व्यापाऱ्यांना ही मोठी अडचण भासू शकते. यासाठी गणेशोत्सवापूर्वी वीज वाहिन्यांची तात्काळ डागडुजी करावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

 

*…………….👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

 

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

 

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

 

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

 

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

 

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

 

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

 

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

 

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

 

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*

●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

 

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

 

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

 

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण

▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग

▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप

▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा

▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा

▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

 

*🎴संपर्क*

📞02363273535

📞02363273456

📱9421718850

📱9130003477

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!