कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका कार्यालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते उद्घाटन..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२६-: राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यालयाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना ते सावंतवाडी येथे आले असताना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटस, जिल्हा बँक संचालक आर. टी, मर्गज, पूणे बँक उपाध्यक्ष तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघ पक्ष निरीक्षक सौ. अर्चना घारे-परब, पक्षनिरिक्षक सावंतवाडी तालुका शिवाजी घोगळे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी आदी मान्यवर उपस्थीत राहाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधीकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष पुडंलीक दळवी, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी केले आहे.

 

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!