राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील ४१रिक्षाचालकांना करण्यात आले पेट्रोलचे वाटप
_*🛑 राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील ४१रिक्षाचालकांना करण्यात आले पेट्रोलचे वाटप..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी,दि-१८ ऑगस्ट:-* राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातील ४१रिक्षाचालकांना पेट्रोलचे वाटप करण्यात आले. यावेळी संबंधित रिक्षाचालकांना प्रत्येकी १०० रुपयांचे पेट्रोल मोफत देऊन मदतीचा हात देण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, हिदायतुल्ला खान, इफ्तिकार राजगुरू, दर्शना बाबर देसाई,राजू धारपवार,प्रसाद दळवी, सुरेश वडार, संतोष जोईल, अशोक पवार आदी उपस्थित होते. श्री. दळवी यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ४१) रिक्षाचालकांना मोफत पेट्रोल वाटप हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी लाभार्थी रिक्षाचालकांनी श्री. दळवी यांचे आभार मानून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

