पूरग्रस्त व्यापाऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मदत द्यावी सामाजीक कार्यकर्ते सचीन नाटेकरांनी केली मागणी
_*🛑 पूरग्रस्त व्यापाऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मदत द्यावी सामाजीक कार्यकर्ते सचीन नाटेकरांनी केली मागणी..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : संजय भाईप*
*🎴सावंतवाडी, दि-१८ :-* शासनाने जाहीर केलेली तातडीची मदत पुरग्रस्थ व्यापारी ना 30 आँगस्ट पुर्वी अदा करण्यात यावी. विमा कंपनी नी नियमांचा बागुलबुवा न करता व्यापारी चे विमा क्लेम त्वरित मंजूर करावेत.
बँका व फायनान्स कंपनी नी कर्ज वसुली करीता तगादा लावु नये. कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी. शासनाने व्यावसायिक ना कर्जावरील व्याज माफ करावे. तसेच किमान तीन महिन्यांचे विज बिलही माफ करावे
कोणत्याही व्यावसायिक चे विज कनेक्शन तोडु नये.विज बिल हप्ते नी भरण्यासाठी सवलत द्यावी.
व्यापारी ना शुन्य टक्का व्याज दराने कर्ज पुरवठा करावा.
सतत दोन वेळा आलेला महापुर, करोना महामारी, लाँकडाउन यामध्ये व्यापारी वर्ग उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँक कर्जे, दुकान भाडे, नोकर पगार, लाईट बिल,मुलांच्या शाळांची फि,ईतर दैनंदिन खर्च हे प्रश्न व्यापारी बांधवासमोर आहेत.
व्यापारी आत्मनिर्भर च आहे. पण आज त्याला खर्या अर्थाने शासकीय मदतीची गरज असल्याचे नाटेकर यांनी सांगीतले.
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

