भाजपा वेंगुर्ले व भाजपा युवामोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशतील दहावी बारावीच्या परीक्षेत विषेश प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
*▪️भाजपा वेंगुर्ले व भाजपा युवामोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशतील दहावी बारावीच्या परीक्षेत विषेश प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार*..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴 वेंगुर्ला, दि- :-१८ ऑगस्ट*
भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन २०२०/२१ मध्ये दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा परुळे येथे पार पडला. तसेच परुळे नं ३ चे केंद्र प्रमुख धनंजय चव्हाण गुरुजी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, माजी सभापती जिल्हा चिटणीस निलेश सामंत, जनशिक्षण संस्थेचे विलास हडकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर, कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ, उपसरपंच निलेश सामंत, परुळे बाजार सरपंच श्वेता चव्हाण, भोगवे उपसरपंच तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर, भोगवे उपसरपंच नाथा सामंत, प्रकाश राणे, शक्ती केंद्र प्रमुख रुपेश राणे, सुनील चव्हाण, राजू दूधवडकर, धनश्री चव्हाण, आदीसह विद्यार्थी पालक भाजपा कार्यकर्ते, पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केल.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_कोरोना संकट असुंदे नाहीतर लाँकडाऊन..निश्चिंत रहा..तुमच्या लाडक्या भावाला तुमची मनपसंत राखी घरपोच आम्ही पोहोचवणार आहोत…विश्वसनीय,खात्रीशीर, जलद,कमी दरात,आपल्या हक्काची कुरियर सेवा *तेज कुरियर्स*_
_🎁🎊राखी एक प्रतिक पवित्र नात्याचे_
_बहीण-भावाच्या निस्सीम प्रेमाचे..!!🎁🎉_
*🏮रक्षाबंधन बुकिंग सुरु🏮*
_महाराष्ट्र, गोवा यासह देशातील व विदेशातील प्रमुख शहरांसाठी रेग्युलर व प्रीमियम सेवा_
*🧧राखी बुकिंग साठी आकर्षक एन्व्हलप(पाकीट) मोफत उपलब्ध*
*◼️बुकिंगसाठी संपर्क:*
*तेज कुरियर्स*
_घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट आँफीस,उभाबाजार चितार आळी ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग_
🎴9405475712
🎴9420041182
☎️02363-274067
*📶तेज कुरियर लोकेशन*
Tej couriers
https://maps.app.goo.gl/7cN4Q67x8k3HMEFHA
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

