आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

जोराच्या वाऱ्यामुळे आंबोलीतील जानू वरक यांच्या घराचे छप्पर कोसळले!………..राजन तेलीं कडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्याची भाजपा धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांची ग्वाही.

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली, दि-१७ऑगस्ट :-आंबोलीत दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्याने जानू पदू वरक यांच्या घराचे छप्पर उडून गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान असून पावसाळ्याचे दिवस असल्याने राहण्याची त्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहीती भाजपाचे धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पाटील यांना मिळताच त्यांनी स्थानिक भाजपाचे संतोष पालेकर व आदीसह ‘त्या’ नुकसानग्रस्त घराची पाहणी केली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी चर्चा करत शासना मार्फत तसेच जिल्हा भाजपा तर्फे नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री. पाटील यांनी सांगितले.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!