कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली सरपंच गजानन पालेकर व उपसरपंच दत्तू नार्वेकर यांची दिल्लीत सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट……..आंबोलीत रोजगार निर्माण करण्या विषयी केली चर्चा

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत

🎴आंबोली, दि१८ऑगस्ट- :-यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मधमाशी पालनाचा उद्योग आंबोलीत मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो व त्यासाठी लागणारे स्थानिक युवकांना प्रशिक्षण उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्य व तयार झालेल्या मालाची विक्री या सर्व स्तरावर केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल तसेच आपल्या पुढील दौर्‍यात आंबोलीला भेट देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आंबोली सरपंचांना दिली. तसेच मेनन अँड मेनन हि बंद पडलेली कंपनी पुन्हा सुरू करण्याविषयी कंपनी व्यवस्थापनाशी किंवा त्या जागेत दुसरा उद्योग सुरू करण्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही नारायण राणे यांनी आंबोली सरपंच उपसरपंच यांना दिले मेनन कंपनीची सुमारे 219 एकर जमीन विनावापर आंबोलीत पडून आहे रोजगाराच्या आशेने आंबोलीवासीयांनी कुठलाही मोबदला न घेता दिलेली ही जमीन एक तर कंपनीने तिथे पुन्हा कंपनी सुरु करावी किंवा ग्रामस्थांना परत द्यावी यासाठी लागणारे सर्व सहकार्य आपल्या मंत्रालयाकडून करण्यात येईल असे नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले तसेच इतर विकासकामांबाबत व रोजगार निर्मिती विषयी चर्चा करण्यात आली.

 

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!