प्रतीक सावंत यांच्या आमची वाडी सुंदर वाडी ,आय लव्ह सावंतवाडी, या जर्सीचे संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग*_

*▪️प्रतीक सावंत यांच्या आमची वाडी सुंदर वाडी ,आय लव्ह सावंतवाडी, या जर्सीचे संस्थानचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ९ऑगस्ट:*
स्पोर्ट क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकीक मिळविलेल्या सावंतवाडी चा सुपुत्र प्रतिक सावंत याने खास मालवणी माणसांसाठी मालवणी ब्रॅण्ड तयार केला असून आमची वाडी सुंदर वाडी, आय लव्ह सावंतवाडी,नावाची जर्सी चे सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले,यावेळी माजि शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक व मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष सीताराम गावडे,अखिलेश कानसे,विठृठल सावंत,गौतम सावंत,रीषी हरमलकर,आदि उपस्थित होते.
गेली चार वर्ष माजगाव येथील प्रतीक सावंत यांनी उत्तम प्रतीची स्पोर्ट साठी लागणारी सर्व टी-शर्ट उपलब्ध करून देली आहेत,आपली गुणवत्ता टिकून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्याकडे ग्राहकांची मागणी वाढत आहे, याचा विचार करून प्रतिक याने नवी मुंबई -घोनसली येथे टी-शर्ट तयार करण्याची फॅक्टरी सुरू केली आहे, सर्वप्रथम कापड विकत घेऊन त्यावर आपल्याला हवी तशी डिझाईन तयार करून ग्राहकांच्या पसंतीनुसार त्या डिझाईन चा वापर केला जातो व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत टी-शर्ट बनवण्याचे काम या फॅक्टरीमध्ये केले जाते, त्या फॅक्टरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व जिल्हा बाहेरही प्रतिक स्पोर्ट ने आपली टी-शर्ट वितरीत केली आहेत.
उत्तम प्रतिची कॉलिटी कायम ठेवल्यामुळे त्याच्याकडे क्रीडा प्रेमीही आकर्षित होतात, सावंतवाडीच्या संस्थांनी या शहराला भरपूर काही दिले या संस्था चे संस्थांचे आपनही कुठे तरी देणे लागतो म्हणून प्रतिक याने आमची वाडी ,सुंदर वाडी, आय लव्ह सावंतवाडी,अशा नावाची जर्सी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले व युवराज लखन राजे भोसले यांच्या शुभहस्ते लॉन्चिंग केली , यावेळी खेम सावंत भोसले यांनी प्रतीक च्या या धाडसाचे कौतुक करून अल्पावधीत सर्व सावंतवाडीयांच्या अंगावर आमची वाडी सुंदर वाडी, आय लव्ह सावंतवाडी,ही जर्सी दिसेल असा विश्वास व्यक्त केला, तर प्रतिक स्पोर्ट कडून शाळा महाविद्यालय आदींनी ही अशा प्रकारची दर्जेदार टी-शर्ट खरेदी करावी असे आवाहन केले.
आमची वाडी सुंदर वाडी ची जर्सी न्यू स्टेप,संचयनी पॅलेस, मिलिंद देसाई,व ओसिझन , अभिजित बावकर संचयनी रोड सावंतवाडी यांच्या दुकानाध्ये अवघ्या ३००रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत,अधिक माहिती साठी ८५५०९०८६६० प्रतिक सावंत यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!