कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड,प्रतीक स्पोर्ट्स च्या शोरूमचे टेनिस क्रिकेटचा बादशहा कृष्णा सातपुते यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

*🟥 मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड,प्रतीक स्पोर्ट्स च्या शोरूमचे टेनिस क्रिकेटचा बादशहा कृष्णा सातपुते यांच्या हस्ते शानदार उद्घाटन*

*🟥 प्रतीक स्पोर्ट मे आपला दर्जा टिकवून ठेवल्यानेच राज्यभरात नाव लौकिक-कृष्णा सातपुते*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:९ मे*

मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड असलेले प्रतीक स्पोर्ट च्या शोरूमचे उद्घाटन काल सायंकाळी पाच वाजता टेनिस क्रिकेट स्टार कृष्णा सातपुते यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाले यावेळी कृष्णा सातपुते यांनी प्रतीक स्पोर्ट चे मालक प्रतीक साव़त यांनी अल्पावधीत आपले नाव संपूर्ण राज्यभर केले आहे, कुठच्याही स्पर्धेसाठी प्रतीक सपोर्टला सर्वप्रथम प्राधान्य मिळते, ते त्यांच्या ब्रँड मुळेच, त्यांनी क्वालिटी मध्ये कोणतीही तडजोड केली नाही, त्यामुळे प्रतीक सावंत या व्यवसायात टिकून आहेत असे गौरवोद्गार काढले.
कृष्णा सातपुते यांच्या हस्ते फित कापून या स्पोर्ट शोरूमचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बादशहा दाजी नाईक उपस्थित होता, प्रमुख पाहुण्यांचे सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले,तर टेनिस क्रिकेट चा बादशहा कृष्णा सातपुते व दाजी नाईक,मालवणी समालोचक बादल चौधरी,यांचा प्रतिक स्पोर्ट तर्फे प्रतिक सावंत यांनी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी प्रतीक सावंत यांचे वडील आर, के ,सावंत यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व उपस्थितांना प्रतिक स्पोर्ट ची कॅप भेट देण्यात आली
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*

*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*

🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!

*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*

🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..

*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*

*🔴आमची वैशिष्टे:🔴*

■ वॉटर प्युरिफायर🫧🌊

■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠

● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर

दैनंदिन गरम 🌊💧

■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️

*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*

📱9422436090
📱9403144090

*श्री.शरद सावंत*

9422436775

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!