कसाल येथील यतीन बांदेकर यांचे निधन
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :सुनिल आचरेकर
🎴कसाल, दि-८ऑगस्ट :-
कसाल बाजारपेठ येथे राहणारे यतीन मंगेश बांदेकर वय 47 यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले मनमिळावू प्रत्येकाच्या वेळी प्रसंगी धावून जाणारा तसेच मदतीसाठी सदैव तत्पर असणारा असा यतीन अचानक निघून गेल्याने कसाल परिसरात शोककळा पसरली आहे. कसाल परिसरातील प्रत्येक मंदिरातील प्रत्येक उत्सवात यतीन हिरहिरीने भाग घेत असे कसाल ते मालवण असे वर्तमानपत्राची पार्सल टाकण्याचे कामही गेली कित्तेक वर्ष करत असे त्याचे वडील मंगेश बांदेकर यांचे अकरा दिवसापूर्वी निधन झाले होते. वडिलांच्या 11 दिवशीच यतिनचे निधन झाल्याने बांदेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी दिवसभर कसाल बाजारपेठ बंद ठेवून यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यतीन यांच्या पत्नीचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली आई दोन भाऊ भावजय तीन बहिणी भावोजी असा परिवार आहे.
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

