Wednesday, August 12, 2026
Latest:
आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तब्बल 22 तास प्रवास करून मदत घेवून पोहोचले

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी,दि८ऑगस्ट,:-कोकणवासीयांच्या मदतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान चे कार्यकर्ते तब्बल 22 तास प्रवास करून मदत घेवून पोहोचले
या वर्षीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्राबरोबरच कोकण ला पण मोठ्या प्रमाणात पूराचा तडाखा दिला. कोकणातील बऱ्याच कुटुंबांचे संसार पूरात वाहून गेले. या पूरग्रस्तांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात सरसावले. सह्याद्री प्रतिष्ठान हि अशीच एक महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणारी संस्था…. आणी या संस्थेंचे महाराष्ट्रभर पसरलेले कार्यकर्त्यांचे जाळे…… या सर्वांच्या समन्वयातून सूरू झाला मदतीचा ओघ….. सिंधुदुर्गात यावर्षी पावसाने कधी नव्हे एवढा धुमाकुळ घालत कोट्यावधी चे नुकसान केले. माडखोल धवडकी येथे संपुर्ण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. हि घटना सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याना समजताच लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर(औरंगाबाद) येथील प्रमोद नेरके,भारत वर्मा, गणेश वर्मा, राजेंद्र शहाबादे, रूपेशकाका वर्मा आकाश शेळके. यांनी लासूरगाव, शिवराई,दहेगाव,पालखेड या गावातील गावकऱ्यांनी केलेली मदत तब्बल बावीस तास प्रवास करत चार टन मदत साहीत्य घेवून सिंधुदुर्ग गाठला.सह्याद्री प्रतिष्ठानचे सिंधुदुर्ग विभागातील कार्यकर्ते सिध्देश परब, सुनिल राऊळ, रामचंद्र आईर,चिंटू आईर, केदार देसाई ,सुधीर राऊळ, अनिकेत धुरी, विकास महाडेश्वर जयप्रकाश मडगावकर यांनी योग्य नियोजन करत हि मदत पूरग्रस्तांना वाटप केली.पूरामध्ये व्यावसायिकदृष्ट्या सर्वस्व गमावून देखिल पूरग्रस्तांनी दाखवलेल्या आपूलकीने हे युवक भारावून गेले.

 

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!