कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू..

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०६ :-* सावंतवाडी शहरातील खासकिलवाडा येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. अभिजित आराबेकर (३०) असे या युवकाचे नाव आहे. उभा बाजार दुकानात काम करत असताना ही दूर्घटना घडली. त्याला त्वरित उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!