कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरणा मध्ये गोंधळ होत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप*

 

*🛑 राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी व सहकाऱ्यांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड*

*🎴सावंतवाडी, दि- :-४ऑगस्ट*
उपजिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरणात गोंधळ होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डाॅ.उत्तम पाटील यांच्यासह अन्य डॉक्टर कर्मचारी यांना धारेवर धरले.

पहाटे रांगेत उभ्या राहणाऱ्या सर्वसामान्य माणसांना कुपन मिळत नाही परंतु राजकीय वसेलीबाजीवाल्यांना कुपन मिळते हे तात्काळ थांबवा,अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही अशा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष चित्रा देसाई, ओशोक पवार,शफीक खान, ऑगस्टीन डिसोजा, जावेद शेख, संतोष जोईल, इफतिका राजगुरू,आसिफ ख्वाजा, याकूब शेख आदी उपस्थित होते.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

_*🧎🏃‍♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃‍♂️🧎*_

*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*

♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*

https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632

संपर्क:-7887880208

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!