सिंधुदुर्गात आज 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 268; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.06: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 993 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 4 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 06/12/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-4, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-268, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,993, आज अखेर मृत झालेले रुग्ण-147, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,414, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-5
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-386, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-288, कणकवली तालुक्यातील एकूण-1651, कुडाळ तालुक्यातील एकूण-1221, मालवण तालुक्यातील एकूण-444, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-760, वैभववाडी तालुक्यातील एकूण-150, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-501, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-37, दोडामार्ग-19, कणकवली-55, कुडाळ-62, मालवण-4, सावंतवाडी-50, वैभववाडी-6, वेंगुर्ले-35, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-36, कुडाळ तालुक्यातील एकूण-27, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-39, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-1, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे-111, एकूण-26,471, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3861
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-112, एकूण-18,166, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1715
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-5 यापैकी ऑक्सिजनवर असणारे-4, व्हेंटिलेटरवर असणारे-1, आजचे कोरोना मुक्त-4
इन्सुली ता. सावंतवाडी येथील 66 वर्षाय पुरुषाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. त्यांना उच्चरक्तदाबाचा आजार होता.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_