सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील काही बस सेवा सुरू*
*_🛑 सावंतवाडी आगाराने बस सेवेचे जाहीर केले वेळापत्रक*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-राहुल गायकवाड*
*🎴सावंतवाडी दि.०१-ऑगस्ट* सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील
अजूनही काही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.
पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहेत.या बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ६.४५ वाजता (शिवशाही), सावंतवाडी ते पुणे-निगडी आंबोली मार्गे ०७.१५ वाजता, सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे सकाळी ०९.०० वाजता, सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे दुपारी १२. ३०, १.४५ , २.४५ वाजता, सावंतवाडी ते रत्नागिरी सकाळी ०७.३०, १०.०० व दुपारी १.०० वाजता, रत्नागिरी ते सावंतवाडी सकाळी ६.००, ०७.०० व सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी ते चिपळूण देवरुखमार्गे सकाळी ०८. ०० वाजता, कणकवली ते गडहिंग्लज सावंतवाडीमार्गे दुपारी २.०० वाजता अशा बस सोडण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील बसफेऱ्यांमध्ये सावंतवाडी-वेर्ले सकाळी ७.००, दुपारी १२.१५, सायंकाळी ४.०० वाजता, सावंतवाडी -दोडामार्ग सकाळी ०७.००, ०९.००, ११.०० वाजता, दुपारी १२.००, २.००, ४.३०, ५.१५, ६.३० वाजता, सावंतवाडी-शिरोडा सकाळी ०७.००, ०८.००, ०९.४५, ११.००, दुपारी १३.३०, ३.००, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-आंबेगाव सकाळी ०८.००, दुपारी १२.३०, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-गोठवेवाडी सकाळी ०८.००, दुपारी १.००, सायंकाळी ५.०० वाजता, सावंतवाडी-शिवापूर सकाळी ०७.३०, दुपारी १.३०, सावंतवाडी-पारपोली सकाळी ०७.३०, दुपारी १२.०० वाजता, सावंतवाडी-कुणकेश्वर कुडाळ-मालवण मार्गे दुपारी ३.४५ वाजता सावंतवाडी – मुळस दोडामार्ग-भेडशी मार्गे सायंकाळी ५.०० वाजता अशा ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असल्याचे पडोळे यांनी म्हटले आहे. प्रवासावेळी प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पडोळे यांनी केले आहे
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

