मुंबईच्या शिवसेना नगरसेविका सिंधुताई मसुरकर यांनी दिला पूरग्रस्त खोत-जुवा बेटाला मदतीचा हात.
*▪️ मुंबईच्या शिवसेना नगरसेविका सिंधुताई मसुरकर यांनी दिला पूरग्रस्त खोत-जुवा बेटाला मदतीचा हात.*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :*
*🎴मालवण :*
शिवसेना नगरसेविका मुंबई प्रभाग क्रमांक 203 मा. सिंधुताई मसुरकर यांचा पूरग्रस्त खोत जुवा बेटाला मदतीचा हात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला.होता याचाच फटका मालवण तालुक्यातील चारही बाजूने पाण्यात वसलेलं खोतजुवा बेटाला बसला नागरिकांचे आतोनात हाल होऊन नुकसानीला सामोरे जावे लागले आहे
याची दखल म्हणून मुंबईच्या शिवसेना नगरसेविका सिंधुताई मसुरकर यांनी पुढाकार घेत खोतजुवा बेटाला मदतीचा हात दिला. त्यांचे सुपुत्र मा राजु मसुरकर यांनी खोतजुवा बेटाला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली तसेच ग्रामस्थांची विचारपूस करून मदतीचे वाटप केले गावचे उपसरपंच राजेश गांवकर यांनी यासाठी सहकार्य केले.याबद्दल समस्त खोत ग्रामस्थांकडून त्याचे आभार मानण्यात आले.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

