एनडीआरएफचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आमदार दीपक केसरकर*
*▪️एनडीआरएफ टीम व आपत्कालीन सेवा बजावलेल्या परिचारक यांचा करण्यात आला सत्कार*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : राहुल गायकवाड*
*🎴 सावंतवाडी ता.०१ :*
गाळेल येथे डोंगर खचून कोसळलेल्या मातीत अडकलेल्या वेंगुर्ला येथील युवकाचा सात दिवसांच्या अथक परिश्रमानंतर एनडीआरएफ टीमने शोध घेतला. एनडीआरएफ टीमचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद कार्य आहे त्यामुळे त्यांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे, असे मत आम.दिपक केसरकर यांनी आज येथे मांडले. यावेळी कोविड काळात आरोग्य सेवा देणार्या परिचारीकांना सहा महिन्यांची नियुक्ती देण्याबाबत आपण आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा करू, असे आश्वासनही केसरकर यांनी दिले.
यावेळी त्यांच्या हस्ते एनडीआरएफ टीमसह प्रांताधिकारी तहसीलदार आणी पाच नर्सचे कौतूक करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, उपनिरीक्षक समिर भोसले आदी उपस्थित होते
केसरकर म्हणाले, आमच्या एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अत्यसंस्कार केल्याशिवाय त्याला मुक्ती मिळत नाही, असा समज आहे. त्यामुळे मृत गितेश गावडे याचा मृतदेह मिळेपर्यत शोध घेण्यात आला. यासाठी प्रयत्न करणार्या एनडीआर टिमसह प्रशासनाचे मी नक्कीच आभारी आहे. अशाप्रकारच्या आपत्कालीन घटनावेळी तात्काळ मदत होणे अपेक्षीत आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक असलेले साहीत्य आपण यापूर्वीच उपलब्ध करून दिले असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
यावेळी एनडीआरएफचे अधिकारी यादव म्हणाले, येथील प्रशासन आणी विशेषतः तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या सहकार्यामुळेच आपण ही मोहीम यशस्वी करू शकलो असे त्यांनी सांगितले. यावेळ प्रतिक्षा नाईक, सर्वांगी राणे, करीष्मा तुळसकर, प्रिती पालव, प्रतिक्षा धुरी आदी परिचारिकांचा सन्मान करण्यात आला
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

