सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
*🛑 छोट्या बालिकेने लोकमान्य टिळकांची वेशभूषा परिधान करून पुण्यतिथी केली साजरी*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*
*🎴सावंतवाडी, दि- :-१ऑगस्ट*
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा मंत्र देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 66 मधील छोट्या बालकाने साजरी केली.
तनिष्क प्रशांत मेस्त्री याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा परिधान करून त्यांना अभिवादन करत ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार मदतनीस अमिशा सासोलकर प्रांजल मेस्त्री आदी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यानी प्रसंगी मंडाले तुरुंगवास सहन करावा लागला स्वराज्य हे ब्रिटिशांना द्यावेच लागेल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना त्यांनी केली यावेळी बाळ गंगाधर टिळक यांच्या बद्दल माहिती अंगणवाडी सेविका सौ पवार यांनी दिली कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा अंगणवाड्या बंद आहेत कोरोना चे नियम पाळून या अंगणवाडीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

