पेढांबे चिपळूण येथील वीर हनुमान व्यायाम मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी*_
_*🛑 पूरग्रस्तांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज :*
*🎴 चिपळूण, दि- :-१ऑगस्ट*
विर हनुमान व्यायाम मंडळ पेढांबे चिपळूण यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत पूरामध्ये आपले सर्वस्व गमावलेल्या २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले व एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिला आहे याबद्दल मंडळाचे अध्यक्ष अजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
चिपळूण मध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले तर अनेक कुटुंबे उघड्यावर पडली ,आपणही काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून वीर हनुमान व्यायाम मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी २५० जीवनावश्यक वस्तू असलेले किटचे वाटप केले
यावेळी प्रथमेश शिंदे. ग्रामपंच्यायत सदस्य, पेढांबे नागेश शिंदे हरीश्चंद्र शिंदे.बबन शिदे अमोल कदम,चंदू शिंदे
प्रमोद सकपाळा, विलास तांदळ ग्राम पंचायत सदस्य पेढाबे. व इंतर सामाजिक कार्य कर्ते उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

