चिपळूण पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने पवित्रा घ्यावा लागेल; शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक उमेश सकपाळ
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.१३: शहरात सध्या प्रशासनावर अंकुश नसल्याने कोणीही गाड्या लावा आणि व्यापार करा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिंचनाका ते मार्कंडी या भागात बाहेरून व्यापारी येवून गाड्या लावून अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळात या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या भागात दवाखान्यांची संख्या जास्त आहे. ऍम्बुलन्सला जाण्यासाठी वाव नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे चिपळूण पालिका प्रशासनाने गांभीर्याने या विषयात लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख नगरसेवक उमेश सकपाळ यांनी दिला आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_