आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

भाजपाचे उद्या होणारे आंदोलन म्हणजे”भाजपा विरुद्ध भाजपा- परशूराम उपरकर

 

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ ब्यूरोन्यूज:-

🎴सावंतवाडी,दि३०जुलै,:-गोवा राज्यातील अख्खे मंत्रिमंडळ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सावंतवाडी मतदारसंघात उतरले होते. त्यावेळी गोवा राज्य कायमच सिंधुदुर्ग वासियांना सेवा देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते मग आताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा गोवा सरकार विरुद्ध आंदोलन कशासाठी करत आहेत असा प्रश्न भाजपा प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांच्या प्रचारार्थ गोवा राज्याचे मुख्यमंत्री मंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचारात उतरले होते त्यावेळी गोवा कायमच सिंधुदुर्गाच्या सेवेत आहे काही कमी पडू देणार नाही असे लोकांना आश्वासित केले होते हेच जिल्ह्याचे भाजपचे नेते कायमच गोवा राज्याच्या भाजपच्या नेत्यांकडून प्रश्न सोडवू असे सांगत होते मग आताच गोवा राज्यात प्रवेश घेणाऱ्या तरुणांना गोवा सरकारने कडक निर्बंध घातले आहे त्याच्या विरोधात जिल्हावाशीय आहेत मात्र भाजपाने गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे सोडून आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे भाजपा विरुद्ध भाजपा आंदोलन असल्याचे टीका परशुराम उपरकर यांनी केली आहे.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर राजेश टंकसाळी दया मेस्त्री महेश सावंत लक्ष्मीकांत हरमलकर मंगेश वरक ऋग्वेद सावंत संतोष सावंत उपस्थित होते.

*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*

_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक

*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*

*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*

*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*

*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*

*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*

*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*

*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

*👨🏻‍🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻‍🎓*

*🔸आमची वैशिष्ट्ये:-*

▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन

*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!